Random Video

कलर्स मराठी पुरस्कार सोहळ्यात सुंदरा मनामध्ये भरलीने मारली बाजी | Colors Marathi Awards 2021

2021-08-24 1 Dailymotion

बहूप्रतिक्षित कलर्स मराठी अवॉर्ड सोहळ्याची धूम मोठ्या धूमधडाक्यात पार पाडली. या सोहळ्याला मराठी कलाकारांनी आपल्या ड्रेसिंग स्टाईल आणि फॅशनने सोहळ्याला रंगत आणली. पण या पुरस्कार सोहळ्यामध्ये सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेने बाजी मारली आहे.

#Lokmatcnxfilmy #SundaraManamadheBharali #Latika #Abhimanyu #Ranjeet #Sanjivani
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber